बीड

दोन दिवसात बीडमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार

आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जनता कर्फ्यु किंवा लॉक डाऊन लागू करण्याबाबत चर्चा केली असून प्रशासनाच्या वतीने वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे लागत आहे
मात्र आजच्या बैठकीत शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निर्णय मान्य करण्याचे सांगितले आहे त्यानंतर शहरातील लोक प्रतिनिधीशी बोलून पुढचा निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे त्यामुळे सध्या तरी लॉक डाऊन बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही येत्या दोन दिवसात लॉक डाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे

error: Content is protected !!