औरंगाबादबीड

जायकवाडी धरण 97 टक्के भरलं:धरणक्षेत्रात सतर्कतेचा इशारा

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 97 टक्के भरलं, जायकवाडी धरणात 11 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु, तर उजव्या कालव्यातून 200 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू, जायकवाडी धरण भरल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला दिलासा, शेतीसह औद्योगिक वसहतीलाही याचा मोठा फायदा होणार आहे
जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढल्याने बीड आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने देखील नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे