बीड

आज जिल्ह्यात 72 तर एकूण 2191जण कोरोनामुक्त

आज मंगळवारी जिल्ह्यातील 72 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे

त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 2191 झाली आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.आज मंगळवारी 72 रुग्णांना सुटी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आहेत.जिल्ह्यातील बाधीत संख्या 4077 असून 1781 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये बरे झाल्याची नोंद आहे