बीड

आज बीड जिल्ह्यात 85 पॉझिटिव्हने संख्या वाढली

आज सोमवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 85 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर आजच 83 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 2122 झाली आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.आज सोमवारी 83 रुग्णांना सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील बाधीत संख्या 3992 असून 1773 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 97 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे

error: Content is protected !!