बीड

बीड शहराचा लॉक डाऊन संपुष्टात:मात्र 74 ठिकाणी संचारबंदी कायम

आज दि 21 शुक्रवारी मध्यरात्री पासून लॉकडाउन कालावधी संपुष्टात येत असून बीड शहरात ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा 74 ठिकाणी ठराविक क्षेत्रात अनिश्चित कालावधीसाठी containment zones म्हूणन घोषित करण्यात येत असल्याचे तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी घोषित केले आहे