बीड

बीड जिल्ह्यात आज दोन्ही टेस्टमध्ये तब्बल 233 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले व नवीन अश्या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यात आज 61 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आजच अँटिजेंन टेस्ट मध्ये 172 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे दोन्ही टेस्टच्या अहवालात एकूण 233 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे