बीड

सुखद बातमी: जिल्ह्यात 89 कोरोना मुक्त रुग्णांना आज डिस्चार्ज

कोरोनामुक्त होत आहे. बुधवारी तर तब्बल 212 जणांनी कोरोनावर मात केली.तर आज 89 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे

त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 1766 झाली आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.आज गुरूवारी 89 रुग्णांना सुटी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील रुग्णांबरोबरच होम आयसोलेट असलेले आतापर्यंत जवळपास 75 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यातील बाधीत संख्या 3241 असून 1399 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

error: Content is protected !!