बीड

तीन दिवसात कोरोना पोहोचला गल्लोगल्लीत:पण कुठे ?

बीड जिल्ह्यात काल 10 ऑगस्ट ऑगस्ट रोजी बीड शहरात टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 137 पॉझिटिव्ह आढळून आले 3170 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या तर अन्य तपासणी सह बीड चा आकडा 163 वर पोहोचला होता जिल्ह्यात 3816 लोकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 3575 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 11 जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत अंबाजोगाई 15 आष्टी 8 बीड 163 धारूर 3 गेवराई 3 केज 13 माजलगाव सात परळी 15 शिरूर तीन यानुसार 230 पॉझिटिव्ह संख्या कालच्या अहवालातील आहे