बीड

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पदासाठी थेट मुलाखती

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सुचनेची दखल

बीडच्या जिल्हा रुग्णालयात covid-19 अंतर्गत कंत्राटी पदासाठी थेट मुलाखत घेण्यात येणार असून covid-19 अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड व अधिनस्त कोविंड आरोग्य संस्थेत तीन महिन्याच्या कालावधी करता कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी तातडीने म्हणजे दिनांक 12 ऑगस्ट सकाळी दहा वाजता मुलाखतीस हजर राहावे असे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी केले आहे

बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोरणा रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कालच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा तातडीने भरण्यासाठी थेट मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कंत्राटी पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे उद्या दिनांक 12 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी व आयुष्य च्या जागा भरण्यात येणार आहेत यासाठी पात्र उमेदवारांनी जिल्हा रूग्णालय प्रशिक्षण केंद्र बीड तालुका अंतर्गत सर्व कोविड संस्था उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय परळी गेवराई माजलगाव आष्टी पाटोदा चिंचवण धारूर रायमोहा नर्सिंग स्कूल लोखंडी सावरगाव आणि स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे मुलाखतीस सकाळी दहा वाजता हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आवश्यकतेनुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त पदाच्या संख्येनुसार दर शनिवारी मुलाखती आयोजित करण्यात येतील असेही नमूद करण्यात आले आहे