भेटायला गेला सासर्याला आणि घेऊन आला कोरोनाला
कोरोनाचा शिरगाव कधी आणि कुठे कसा होईल हे सांगता येत नाही मुंबई येथे असलेल्या आपल्या सासर्याला भेटायला गेलेल्या जावयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे भेटायला गेला सासर्याला आणि घेऊन आला कोरोनाला अशी स्थिती जामखेड येथे झाली आहे तब्बल दोन महिन्यानंतर जामखेड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे
जामखेड तालुक्यातील जवळका येथील तीस वर्षीय युवक मुुंबई येथे असलेल्या सासर्याला सहा दिवसापूर्वी भेटायला गेला होता तो रविवारी खर्डा येथे कॉरटाईन होण्यासाठी आला होता तालुका आरोग्य अधिकारी डॉ बोबडे यांनी त्याचे स्वॅब तपासणी करण्यासाठी अहमदनगर येथे पाठवले होते त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तब्बल दोन महिन्यापासून जामखेड येथे रुग्ण आढळून आला नाही हारून आढळून आल्यामुळे पुन्हा एकदा जामखेड करांना चिंता लागली आहे मुंबई येथे कोरूना पॉझिटिव्ह असलेल्या सासर्याला भेटायला गेलो होतो असे या युवकाने सांगितले आहे