बीड शहराला धक्का; मसरत नगरमध्ये निघाले 3 पॉजिटीव्ह
बीड
बीड जिल्ह्यातून आज एकाच वेळी 130 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी सर्वाधिक अहवाल हे माजलगाव येथील होते तर बीड येथील मसरत नगर भागात आढळून आलेल्या 3 पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कातील 45 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते तर माजलगाव येथील पण रुग्णाच्या संपर्कातील 58 लोकांचे स्वॅब आज पाठवण्यात आले होते,आलेल्या अहवालात 3 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले असून हे रुग्ण बीड शहरातील मसरत नगर येथील आहेत आता पर्यंत बाहेरून आलेले रुग्ण बाधीत असल्याचे आढळून येत होते आता बाहेरची कीड घरातच घुसु लागलीआहे
आज 27 अहवाल प्रलंबित आले आहेत तर बाकी अहवाल 100 नीगेटिव्ह आले आहेत