बीड

दिलासा;आज मिळणार आठ रुग्णांना डिस्चार्ज

बीड
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनावर मात करून बरे होऊ लागले आहेत, 58 रुग्णांपैकी 45 रुग्ण बरे झाले असून आज 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे डिस्चार्ज मिळणारे रुग्ण बीड-परळी शिरूर पाटोदा या ठिकाणचे असून सध्या 13 पैकी बीडमध्ये 6,पाटोदा येथे 5,गेवराईत 1,धारूर येथे 1,उपचार घेत आहेत

बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 58 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यापैकी बीड 14 आष्टी 2 पाटोदा 11 शिरूर 2 गेवराई 3 माजलगाव 11 वडवणी 4 धारूर 7 तर परळी येथे 2 रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी 45 रुग्ण बरे झाले असून आज आज 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे सध्या बीड जिल्ह्यात 13 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *