स्वॅब आढळण्याचेही प्रमाण झाले कमी;आज फक्त 9 अहवालाची प्रतिक्षा
बीड
बीड जिल्हयातील आज एकूण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.कोरोना संशयितांचे प्रमाण देखील आता कमी झाल्याचे दिसून येत आहे 2 रुग्ण जोखमीचे वगळता आता कोरोना पासून धोका होण्याची शक्यता कमी होत आहे तरीही नागरिकांनी काळजी घेऊनच वावर ठेवला तर बीड जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकतो
आज कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 6.00
वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
1) जिल्हा सामान्य रुग्णालय07
2) स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म. अंबाजोगाई 00
3) उपजिल्हा रुग्णालय केज 01
4) ग्रामीण रुग्णालय, आष्टी 00
5) ग्रामीण रुग्णालय, माजलगाव 00
6) उपजिल्हा रुग्णालय, गेवराई 00
7) उपजिल्हारुग्णालय, परळी 01