बीड जिल्ह्यात आजच्या ठळक घडामोडी
उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश:मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र जपण्यासाठी मोबाईलवर बंदी
-गुत्तेदार शेख यांनी फिल्टरवरील लेबरंना चार महिन्यापासून पगारीच दिल्या नाहीत
-मोरवड देवस्थानच्या जमिनीत घोटाळा
दैनिक पार्श्वभूमी
-अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयाच्या शौचालयात सापडले मृत अर्भक
- यापूर्वी सापडलेल्या अर्भकाचा तपास गुलदस्त्यात
- कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुका मार्च नंतर होणार
- बहुतेक गावांमध्ये होणार दुरंगी लढती
दैनिक लोकप्रश्न
-आडस येथे लंबी रोगाची प्रचंड दहशत 13 दिवसात तीन जनावरे दगावली
-स्वच्छतागृहाच्या बकेटमध्ये स्त्री जातीचे अर्भक टाकून निर्दयी मातेची पलायन
दैनिक झुंजारनेता
-जीएसटीची शेकडो कोटींची बनावट बिले
-औरंगाबादत समोर आला प्रकार
-पुढच्या आठवड्यात राज्यपाल कोश्यारीची उचल बांगडी
-बिंदुसरा पात्रात मृत माशांचा खच
-रुग्णालयाच्या शौचालयातील बादलीत आढळले मृत स्त्री अर्भक
दैनिक प्रजापत्र
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे उदयनराजे यांचे टीकास्त्र
दैनिक संकेत
-शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देणार
-खरेदीसाठी सबसिडी मिळणार कृषी मंत्री
- स्कार्पिओ पलटून एक ठार सरपंच पदासाठी जिल्ह्यात चार हजाराच्या वर अर्ज
दैनिक युवा सोबती
राज्यपालांना का पाठीशी घालता? खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपला सवाल
दैनिक कार्यारंभ
-नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांवर आचारसंहितेचे सावट
-जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांना 50 हजाराच्या अनुदानासाठी आणखी पंधरा दिवस करावी लागणार प्रतीक्षा
- जिल्ह्यातले 103 गुंड होणार हद्दपार
दैनिक लोकाशा
-जिल्ह्यात सरपंच पदासाठी 4216 तर सदस्यासाठी 1961 अर्ज
-टॅंकर घोटाळ्याच्या चौकशीला स्थगिती
दैनिक चंपावतीपत्र
-कर्नाटकची सातत्याने कुरघोडी:नवनवीन घोषणांनी सीमा भागातील गावांना लागली कानडी गोडी
-एसटी महामंडळाच्या जागेत होणार पोलीस वसाहती
दैनिक दिव्यअग्नी