बीड जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी
मोठ्या ग्रामपंचायत मध्ये होणार नेत्यांची दमछाक
जिल्ह्यातील सातशे चार ग्रामपंचायत साठी 17 हजाराच्या पुढे अर्ज दाखल
सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने पॅनल प्रमुखांसह नेत्यांना करावी लागणार मनधरणी
आयुक्ता मुंडे यांची बदली होतात कर्मचाऱ्यांनी रंगवते दारूची पार्टी
( दैनिक लोकप्रश्न)
17 डिसेंबर पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार गेवराई च्या लक्ष्मण आण्णांना लाल दिव्याची शक्यता
आयत्या निवदावर डोमकाळ्याच्या चोच्या-पटेल,नाईकवाडे
फोटोसेशनची नौटंकी करून आमदाराने हसू करून घेतले दैनिक पार्श्वभूमी
वाळू तस्करी रोखण्यासाठी दिवसा चेक नाके
रात्री मात्र तस्करांना रान मोकळे
जिल्ह्यात पंधरा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याची जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दैनिक प्रजापत्र
काळे झेंडे दाखवून राज्यपालांचा निषेध
कोश्यारींना सुरक्षा अन शिवप्रेमींना अटक हा कोणता न्याय ? संभाजीराजांचा सवाल
माजी मंत्री क्षीरसागरांची वचनपूर्ती
कोल्हारवाडी दत्त देवस्थानकडील सिमेंट रस्त्याचे काम प्रगतीपथावर
कवडगाव बुद्रुक येथे महिनाभरापासून विजय झाला पण डाव ऑपरेटरची अरेरावी
दैनिक झुंजार नेता
महावितरण कडून महानेत्यांना सूट आणि शेतकऱ्यांची लूट
जिल्ह्यातील नेत्यांकडे लाखोंची वीज थकबाकी
दैनिक चंपावतीपत्र
महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव बंदी?
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा सीमा वादाचा प्रश्न पेटला
दैनिक दिव्यअग्नि
मंत्रिमंडळाऐवजी महामंडळ वाटप होणार
आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिंदे फडणवीस यांचा प्रयत्न
जिल्हा रुग्णालयात 11 महिन्यात 9 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया
तान्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास दैनिक सुराज्य
जिल्ह्यात 704 सरपंच पदासाठी 2 हजारावर अर्ज
सायंकाळपर्यंत इच्छुकांची धावपळ (संकेत)
राज्यातील सर्वच कार्यालय होणार ई ऑफिस
कोल्हारवाडी दत्त देवस्थान सिमेंट रस्त्याचे काम प्रगतीपथावर-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांची वचनपूर्ती
दिंद्रुड मध्ये गावठी हातभट्टीवर धाड भाजीपाला कवडीमोल शेतकरी अडचणीत
(दैनिक युवासोबती)