बीड

शिंदे गटातील 16 आमदार पात्र की अपात्र!राज्यातील सत्ता संघर्षावर आज होणार निर्णय

शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा महिन्याभरात निर्णय प्रधान सचिव डवले यांच्या आश्वासन शेतकरी पुत्राच्या आंदोलनाला यश

शेतकरी आत्महत्येचा कलंक मिटेना नऊ महिन्यात 259 शेतकऱ्यांनी संपवले जीवन-
दैनिक लोकप्रश्न

चालत्या गाडीत पोलिसाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करताच पोलिसांची गाडी पलटली
आरोपीचा सिने स्टाईल थरार
शेतीच्या वादातून सख्ख्या भावात आणि जावा जावात तुंबळ हाणामारी
36 लाखाची गांजाची झाडे जप्त
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
दैनिक झुंजार नेता

आरोपी निर्मळणे स्टेरिंग फिरवल्याने गाडी पलटली; पोलीस अधिकाऱ्यासह जखमी

पोलिसांच्या जीवावर उठलेल्या निर्मळ चा दुबे करा पोलिसांचा काय दोष होता नशीब त्यांचे जीव वाचले-दैनिक पार्श्वभूमी

11 महिन्यात अडीचशेहुन अधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या

खुनाच्या आरोपीच्या पदायनाचा प्रयत्न जे पुढ करून साथ जखमी

बीडचे 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी मास्कोला रवाना

रणधुमाळीला सुरुवात पण पहिल्याच दिवशी दिसला नाही फारसा उत्साह-दैनिक प्रजापत्र

कोट्यावधींची जमीन भूमाफीयांच्या घशात

महामार्गालगत असलेली दहा एकर जमिनी शासनाचे ताब्यात घेण्याचे आदेश
असतानाही जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री

जमीन घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा गेले अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर

जिल्ह्यातील 185 गावात स्पेशल बंदोबस्त राहणार त्याने पळून जाण्यासाठी चक्क गाडी पलटवली-दैनिक लोकाशा

कोणी आरोपीने पळून जाण्यासाठी धावत्या जीपची फिरवली स्टेरिंग

आठ वर्षाच्या चुलत बहिणीची हत्या
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा वर्ल्ड रेकॉर्ड एकाच शॉर्टकट ठोकले सर्वाधिक सात षटकार-दैनिक कार्यारंभ

सामान्यांसाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे दरवाजे अजूनही बंद सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश नाही दोन वाजेपर्यंत नाही बंदी दैनिक दिव्यअग्नी

मुळकवाडी खून प्रकरण पोलिसांची व्हॅन पट्टी करून आरोपीचा पदा येण्याचा प्रयत्न-दैनिक चंपावतीपत्र

शिंदे गटातील 16 आमदार पात्र की अपात्र!
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम सुनावणी,शिंदे गट ठाकरे गट बाजू मांडणार या प्रमुख बातमी सह दैनिक संकेत ने विविध घडामोडी पान एकवर मांडल्या आहेत

पहिली ते आठवी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद !
मुख्यमंत्री कार्यालयाचे दरवाजे सामन्यासाठी अजूनही बंद!
मुळूकवाडीच्या खुनी आरोपीने पटवली पोलिसांची गाडी
निवडणूक गावची कसोटी नेत्यांची या प्रमुख बातम्या दैनिक युवा सोबती ने प्रकाशित केल्या आहेत

ग्रामपंचायत निवडणुकीला चढला रंग;उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

राशन गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद
माजलगावच्या खंडोबा मंदिरात दीपोत्सव साजरा
खुनाच्या आरोपीचा पोलीस जीपची स्टेअरिंग फिरवून पलायनाचा प्रयत्न :जीप उलटून 4 जखमी
दैनिक सुराज्य

मातोश्रीचा हिसाब चुकता करणार
संजय राऊताना कोर्टात बोलाऊन अटक होणार?

खून प्रकरणातील
आरोपीने मारली पोलीस वाहन चालकाला मिठी –दैनिक मराठवाडा साठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *