आष्टीबीड

बीड मधील प्रसिद्ध व्यापारी टेकवानी कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात चौघांचा मृत्यू

बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवानी कुटुंबातील काहीजण पुणे येथून बीड कडे येत असताना धामणगाव नजीक रस्त्यावर कार अपघात झाला या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले आहेत मृतांमध्ये एकाच कुटुंबातील म्हणजेच एक टेकवाणी कुटुंबातील शंकर टेकवाणी सतीश टेकवाणी सुनील टेकवाणी आणि आणखी एकाचा समावेश आहे एकाच कुटुंबातील चौघांचे मृत्यूमुळे बीड शहरात व्यक्त केली जात असून कारंजा भागात असलेल्या टेकवानी यांच्या कुटुंबाची ओळख संपूर्ण जिल्ह्याला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *