बीड

शिरूर तालुक्यातील पाच गावात पूर्णवेळ संचारबंदी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी
शिरूर तालुक्यात बारगजवाडी येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील
प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार बारगजवाडी परिसरात बारगजवाडी,बडेवाडी शेरेवाडी, व उंबरमुळी येथे कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *