बीड

जिथे रुग्ण तिथे पूर्णवेळ संचारबंदी बीड शहरही बंद होण्याच्या मार्गावर


बीड/प्रतिनिधी
ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येतो तो भाग आणि त्या भागापासून चा आसपासचा भाग हा संचार बंदीचा नियम लागू असेल त्या दिवसापर्यंत बंद केला जातो त्यानुसार बीड शहरातही मोमीन पुरा आणि सावता माळी चौक हा भाग देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे एवढेच नव्हे तर बीड शहरात आणखी रुग्ण आढळल्यास संपूर्ण बीड शहरात बंद होते की काय असे वाटू लागले आहे, रात्री उशिरा केज तालुक्यातील सत्तावीस गावांना पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे आज बीड बंद होण्याच्या मार्गावर आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *