उस्मानाबाद

शासनाने आधारभुत किंमतीनूसार शेतमाल खरेदी करावा-लोहारा भाजप

विविध मागण्यासाठी लोहारा भाजपचे तहसीलदारांना निवदेन.

उस्मानाबाद/उदय कुलकर्णी

आज लाेहारा येथे भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने तहसिलदार याना निवेदन देण्यात आले जगात काेराेनासारख्या महामारीमुळे सारे जग त्रस्त असताना राज्य सरकारचा नाकर्तेपणा अशा प्रचंड संकटाच्या प्रसंगाचया वेळी राज्यकर्त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे अशा प्रकारची लाेकामध्ये भावना निर्माण झाली आहे यासाठी या सरकारला विविध मागण्या यावेळी केद्र सरकारने आधारभुत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी यत्रणा उभी केलयानतर सुद्धा राज्य सरकार या आधारभुत किमतीने शेतमाल खरेदी करित नाही तरी शासनाने आधारभुत किमतीनूसारच शेतमाल खरेदी करावी

शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज तातडिने उपलब्ध करुन देणयात यावे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलया शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दयावी कर्नाटक केरळ दिलली हरियाणा राज्यासारखं हाजाराे रुपयाचे आर्थिक पॅकेज जाहिर करावे.. रेशन ३ महिने माेफत देताे म्हनुन जनतेला फसविले मे महिनयापासुनच दिले जाते तरी ते रेशन मागील महिन्याचेही देण्यात यावे.संजय गाधी श्रावणबाळ अपग विधवा याेजनेचे पैसेही आजही लाभार्थींना मिळाले नाहित ते तात्काळ देण्यात यावे..हातावर पाेट असणार्‍याचे आताेनात हाल झाले उदा सलुन व्यावसायिक खाजगी वाहनचालक याना अनुदान देणयात यावे अशा मागण्या भाजपा तालुकायाचे वतीने करणयात आले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल मा तालुकाध्यक्ष विक्रात सगशेटटी शहराध्यक्ष आयुब शेख आेबीसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे उपसथित हाेते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *