बीड

बीड जिल्ह्यात आज आकडा वाढला: पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 44 तर 24 जणांना डिस्चार्ज

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 538 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 44 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 494 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 2 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 3 आष्टी 16,बीड 8,गेवराई 2 माजलगाव 5 ,परळी 8,पाटोदा 2 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात बाधीत रुग्णाची संख्या 16844 असून 16055 कोरोनामुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 95,31% टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे आता केवळ 252 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
काल 24 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत