बीड

बीड जिल्ह्यात आज 77 पेशंटला सुट्टी तर 80 पॉझिटिव्हची भर

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 752 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 80 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 672 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 7, आष्टी 26
बीड 22 धारूर-1
गेवराई 3,केज 3, माजलगाव 4
परळी 4 , पाटोदा 6,शिरूर 1 वडवणी 3 रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 13851 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 12702 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 702 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 77 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 447 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.रुग्ण बरे होण्याचा दर 91.70% आहे