बीड

बीड जिल्ह्यात 80 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1551 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 80 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1471 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 4 , आष्टी 10

बीड 25, धारूर 6, गेवराई 6

केज 1 , माजलगाव 6 ,

परळी 14 , पाटोदा 3

शिरूर 2, वडवणी 3

रूग्ण सापडले आहेत.