बीड जिल्ह्यात 135 रुग्णांना डिस्चार्ज:तर आज 129 पॉझिटिव्ह रुग्ण

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 686 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 129 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 555 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 15, आष्टी 25

बीड 30, धारूर 18
गेवराई 5

केज 2 माजलगाव 8,
परळी-7

पाटोदा 5 शिरूर 9,

वडवणी 5

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11824 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10018 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1422 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 135 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 374 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 85%रुग्ण बरे झाले आहेत


error: Content is protected !!