बीड

आज बीड जिल्ह्यात 90 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यात (दि.9 ) रोजी जिल्ह्यात 90जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 981 स्वॅब तपासण्यात आले. यात 891 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत
आतापर्यंत 399 जण दगावले आहेत एकूण बाधीत संख्या 11229 झाली आहे तर 8955 रुग्ण बरे झाले असून 1935 रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 9,आष्टी 17, बीड 23 , धारूर 3, गेवराई 1 केज 4 माजलगाव 2,परळी 8, पाटोदा 16 ,शिरूर 4 आणि वडवणी 3 असा रूग्णांचा समावेश आहे.