बीड

आजच्या अहवालात 27 पॉझिटिव्ह:बाधितांची वाढती संख्या

बीड-जिल्ह्यात 421 कोरोना पॉझिटिव्ह आकड्याने आज पुन्हा वाढ केली आहे आजच्या अहवालात 27 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत एका दिवशी 44 रुग्ण आढळण्याची काल पहिलीच संख्या होती,कोरोनाचा आकडा थांबायला तयार नाही,सध्या 193 रुग्ण बरे झालेले आहेत तर उपचार घेत असलेले 213 रुग्ण आहेत यात काल बुधवार रोजी 2 जण दगावले आहेत,आढळून येत असलेले सर्वजण हे बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत आता 448 संख्या झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *