बीड

बीड जिल्ह्यातील कोरोनाची आजची स्थिती:एकूण 140 पण !

बीड जिल्ह्यात एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 3225 असून त्यामध्ये 3026 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 131 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे यामध्ये अहमदनगर औरंगाबाद मुंबई 3 पिंप्री चिंचवड पुणे,मुंबई आशा 8 रुग्णांचा देखील समावेश आहे
जिल्हा रुग्णालय बीड 1277 जणांचे अहवाल तपासण्यात आले होते यामध्ये 91 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत तर कोविड सेंटर मधून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 413 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे सध्या बीड जिल्ह्यात एकूण 131 रुग्णांची नोंद झाली असून उपचार घेत असलेल्या 11 रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत तर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 2 जणांना देखील सौम्य लक्षणे आहेत

बीड जिल्ह्यात तालुकानिहाय बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता बीडमधून 50 माजलगाव आकरा गेवराई चार,आष्टी 14, पाटोदा 15 शिरूर कासार 2 वडवणी 4, केज 9, परळी 4, धारूर 13, अंबाजोगाई 1, व बाहेर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले चार रुग्ण आहेत आज बीड जिल्ह्यातून 251 जणांचे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सध्या बीड जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पंधरा आहे तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले 113 रुग्ण आहेत

कोविड-19 04/जुलै/2020
आज 09 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 251
निगेटिव्ह – 242
अनिर्णित – 0
05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय पुरुष
01-राळेसांगवी ता शिरूर-,45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
01-अजीज पुरा ,बीड -40 वर्षीय महिला
01-डीपी रोड,बस स्थानकाच्या पाठीमागे बीड-45वर्षीय महिला
01– बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *