बीड

आज पाठविलेल्या स्वॅब पैकी एक पॉजिटीव्ह तर 37 निगेटिव्ह


बीड आज बीड जिल्ह्यातून 38 रुग्णाचे स्वॅब पाठवण्यात आले होते या अहवालामध्ये डोंमरी तालुका पाटोदा येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला असून 37 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत
पॉजिटिव्ह अहवाल असलेला रुग्ण मुंबईहुन आलेला असून वय 38 रा डोमरी ता पाटोदा येथील आहे बाकी 37 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *